Mysuru Woman Nageshwari's Suicide Case : No Leave for 4 Months: The Dark Side of Work
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. सलग चार महिने सुट्टी न मिळणे, आजारपणात रजा नाकारणे आणि विनाकारण कामावरून काढून टाकणे या त्रासामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना कॉर्पोरेट क्षेत्रातील वाढत्या मानसिक तणावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
#WorkplaceHarassment #MentalHealthAwareness #JusticeForNageshwari #CorporateStress #EmployeeRights #MentalHealthMatters #ToxicWorkCulture #MysuruNews #MarathiNews #Lokmat #TrendingNews #ViralVideo #Shorts #StopHarassment #WorkerRights
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat